एक्स्प्लोर

World Cup 2019 | भारत आणि इंग्लंड यांच्यात विश्वचषकाचा अंतिम सामना होईल : फाफ डू प्लेसिस

विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात टीम इंडिया आणि इंग्लंड एकमेकांविरुद्ध भिडतील, असा दावा दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार फाफ डू प्लेसिसने केला आहे. तसेच अंतिम सामन्यात टीम इंडियाला सपोर्ट करणार असल्याचं डू प्लेसिसने म्हटलं आहे.

लंडन : श्रीलंकेला पराभवाची धुळ चारत टीम इंडियाने मोठ्या दिमाखात विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत धडक मारली. बाद फेरीनंतर टीम इंडिया गुण तालिकेत अव्वल स्थानी आहे. उपांत्य फेरीत टीम इंडियाचा सामना येत्या 9 जुलै रोजी न्यूझीलंडशी होणार आहे.

बाद फेरीच्या अखेरच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियाचा पराभव करत विश्वचषकातील आपला शेवट गोड केला. यावेळी विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात टीम इंडिया आणि इंग्लंड एकमेकांविरुद्ध भिडतील, असा दावा दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार फाफ डू प्लेसिसने केला आहे. तसेच अंतिम सामन्यात टीम इंडियाला सपोर्ट करणार असल्याचं डू प्लेसिसने म्हटलं आहे.

World Cup 2019 | भारत आणि इंग्लंड यांच्यात विश्वचषकाचा अंतिम सामना होईल : फाफ डू प्लेसिस

टीम इंडिया उपांत्य फेरीत जिंकल्यास आनंद होईल, असं डू प्लेसिसने म्हटलं. कारण न्यूझीलंडची कामगिरी गेल्या तीन सामन्यामध्ये खालावली आहे. तसेच दुसऱ्या उपांत्य सामन्यात यजमान इंग्लंड ऑस्ट्रेलियाचा पराभव करेल, असा अंदाजही डू प्लेसिसने वर्तवला आहे.

भारताला आमच्या विजयामुळे आनंद झाला असेल. कारण उपांत्य फेरीत ते आता न्यूझीलंडशी भिडणार आहेत. मात्र न्यूझीलंडचं गेल्या तीन सामन्यातील प्रदर्शन खास नव्हतं, याचा फायदा टीम इंडियाला होईल. त्यामुळे भारत आणि इंग्लंड यांच्यात विश्वचषकाचा अंतिम सामना होईल. भारत आणि ऑस्ट्रेलियाने विश्वचषकात दमदार कामगिरी केली आहे, त्यामुळे मी या दोन्ही संघांना सपोर्ट करणार असल्याचं फाफ डू प्लेसिसने म्हटलं.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

RCB चा जबरा फॅन, 2 तास रिसर्च केला अन् RCB च्या प्लेऑफचा रोडमॅप तयार, पाहा समीकरण
RCB चा जबरा फॅन, 2 तास रिसर्च केला अन् RCB च्या प्लेऑफचा रोडमॅप तयार, पाहा समीकरण
Accident : वाळूच्या हायवाने रिक्षाला पाठीमागून उडविले; पैठणजवळील अपघातात 13 जण गंभीर जखमी, ड्रायव्हर फरार 
वाळूच्या हायवाने रिक्षाला पाठीमागून उडविले; पैठणजवळील अपघातात 13 जण गंभीर जखमी, ड्रायव्हर फरार 
Video : ''सरड्यापेक्षा फास्ट रंग बदलणारा उबाठा''; एकनाथ शिंदेंचा भरसभेत 'लाव रे तो व्हिडिओ' पॅटर्न
Video : ''सरड्यापेक्षा फास्ट रंग बदलणारा उबाठा''; एकनाथ शिंदेंचा भरसभेत 'लाव रे तो व्हिडिओ' पॅटर्न
Uddhav Thackeray : वर्षाताईंना खासदार करुन दिल्ली पाठवणार, उद्धव ठाकरेंचा शब्द
वर्षाताई माझं मत तुलाच, पंजाला मतदान करत असलो तरी हातात मशाल, खासदार करुन दिल्लीला पाठवणार : उद्धव ठाकरे
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Yavatmal Lok Sabha : यवतमाळ येथे मतदारांच्या बोटाला शाई लावून पैशाचे वाटप, ठाकरे गटाचा आरोपParbhani Lok Sabha : परभणीत बनावट मतदान, आधार कार्ड झेरॉक्सवर बनावट मतदान झाल्याचा आरोपUddhav Thackeray Full Speech : माझं मत वर्षा गायकवाडांना : उद्धव ठाकरे  : ABP MajhaAbhijeet Patil : अभिजीत पाटील यांच्या विठ्ठल साखर कारखान्यावरील साखर साठा जप्त

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
RCB चा जबरा फॅन, 2 तास रिसर्च केला अन् RCB च्या प्लेऑफचा रोडमॅप तयार, पाहा समीकरण
RCB चा जबरा फॅन, 2 तास रिसर्च केला अन् RCB च्या प्लेऑफचा रोडमॅप तयार, पाहा समीकरण
Accident : वाळूच्या हायवाने रिक्षाला पाठीमागून उडविले; पैठणजवळील अपघातात 13 जण गंभीर जखमी, ड्रायव्हर फरार 
वाळूच्या हायवाने रिक्षाला पाठीमागून उडविले; पैठणजवळील अपघातात 13 जण गंभीर जखमी, ड्रायव्हर फरार 
Video : ''सरड्यापेक्षा फास्ट रंग बदलणारा उबाठा''; एकनाथ शिंदेंचा भरसभेत 'लाव रे तो व्हिडिओ' पॅटर्न
Video : ''सरड्यापेक्षा फास्ट रंग बदलणारा उबाठा''; एकनाथ शिंदेंचा भरसभेत 'लाव रे तो व्हिडिओ' पॅटर्न
Uddhav Thackeray : वर्षाताईंना खासदार करुन दिल्ली पाठवणार, उद्धव ठाकरेंचा शब्द
वर्षाताई माझं मत तुलाच, पंजाला मतदान करत असलो तरी हातात मशाल, खासदार करुन दिल्लीला पाठवणार : उद्धव ठाकरे
OTT Web Series Thriller Web Series : 'मिर्झापूर 3' च्या रिलीज आधी ओटीटीवर पाहा या वेब सीरिज; ट्विस्ट पाहून हैराण व्हाल!
'मिर्झापूर 3' च्या रिलीज आधी ओटीटीवर पाहा या वेब सीरिज; ट्विस्ट पाहून हैराण व्हाल!
Hemant Godse : एकीकडे महायुतीत नाशिकचा उमेदवार ठरेना, दुसरीकडे हेमंत गोडसेंनी पहिल्याच दिवशी घेतला उमेदवारी अर्ज, राजकीय चर्चांना उधाण
एकीकडे महायुतीत नाशिकचा उमेदवार ठरेना, दुसरीकडे हेमंत गोडसेंनी पहिल्याच दिवशी घेतला उमेदवारी अर्ज, राजकीय चर्चांना उधाण
14 षटकार, 6 चौकार...25 चेंडूत शतक; आयपीएल सुरु असताना अफगाणिस्तानच्या खेळाडूने रचला इतिहास!
14 षटकार, 6 चौकार...25 चेंडूत शतक; आयपीएल सुरु असताना अफगाणिस्तानच्या खेळाडूने रचला इतिहास!
शॉकींग! 2 विद्यार्थ्यांकडून प्राध्यापकास गजाने मारहाण; परीक्षा केंद्रावर उडाला गोंधळ
शॉकींग! 2 विद्यार्थ्यांकडून प्राध्यापकास गजाने मारहाण; परीक्षा केंद्रावर उडाला गोंधळ
Embed widget