एक्स्प्लोर

ICC World Cup 2019- ऑस्ट्रेलियाविरुद्ध न्यूझीलंडच्या ट्रेंट बोल्टची शानदार हॅटट्रिक

2019 विश्वचषक स्पर्धेत हॅटट्रीकची नोंद करणारा बोल्ट दुसरा खेळाडू ठरला आहे. याआधी भारताच्या मोहम्मद शमीने अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात अखेरच्या षटकामध्येच हॅटट्रीकची नोंद केली होती.

लॉर्ड्स : न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टनं त्याच्या वन डे कारकीर्दीतली आणि यंदाच्या विश्वचषकातली दुसरी हॅटट्रिक साजरी केली. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात बोल्टनं अखेरच्या षटकातल्या तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या चेंडूवर विकेट घेऊन हॅटट्रिकची नोंद केली. विश्वचषक स्पर्धेच्या इतिहासात हॅटट्रीकची नोंद करणारा ट्रेंट बोल्ट अकरावा खेळाडू ठरला आहे. त्यानं आधी उस्मान ख्वाजा त्यानंतर मिचेल स्टार्क आणि मग जेसन बेहरेनडॉर्फला माघारी धाडलं. विश्वचषकाच्या आजवरच्या इतिहासातली ही अकरावी हॅटट्रिक ठरली. तर न्यूझीलंडकडून विश्वचषकात हॅटट्रिक घेणारा बोल्ट हा पहिलाच गोलंदाज ठरला. सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेल्या ऑस्ट्रेलियाने 50 षटकात 9 गड्यांच्या मोबदल्यात 243 धावांपर्यंत मजल मारली. ट्रेंट बोल्टने अखेरच्या षटकात उस्मान ख्वाजा, मिचेल स्टार्क आणि जेसन बेहरनडॉर्फ यांना माघारी धाडत हॅटट्रीक केली. 2019 विश्वचषक स्पर्धेत हॅटट्रीकची नोंद करणारा बोल्ट दुसरा खेळाडू ठरला आहे. याआधी भारताच्या मोहम्मद शमीने अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात अखेरच्या षटकामध्येच हॅटट्रीकची नोंद केली होती. दरम्यान, प्रत्येक सामन्यात दमदार सुरुवात करणाऱ्या ऑस्ट्रेलियाची सुरुवात न्यूझीलंड विरुद्ध मात्र चांगली झाली नाही. वार्नर, फिंच, स्मिथ, मॅक्सवेल झटपट बाद झाल्याने ऑस्ट्रेलियाची स्थिती गंभीर झाली होती. मात्र उस्मान ख्वाजा आणि अलेक्स केरीने चांगली भागीदारी करत संघाला सुस्थितीत पोहोचविले.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Brij Bhushan Singh : लोकसभा निवडणुकीपूर्वी ब्रिजभूषण सिंह यांना धक्का, महिला कुस्तीपटूंच्या लैंगिक छळाशी संबंधित याचिका न्यायालयाने फेटाळली
बृजभूषण सिंह यांना धक्का, महिला कुस्तीपटूंच्या लैंगिक छळाशी संबंधित याचिका न्यायालयाने फेटाळली
Nilesh Lanke : सेम टू सेम नावांचा पॅटर्न नगरमध्ये, निलेश लंकेंचा सुजय विखेंवर पलटवार,  म्हणाले पैशाच्या बळावर डमी उमेदवार उभा कराल पण...
केला जरी उमेदवार उभा तुम्ही डमी, जनतेनेच घेतली आहे माझ्या विजयाची हमी, निलेश लंकेंचा सुजय विखेंना टोला
Vishal Patil : तर माझ्यावर खुशाल कारवाई करा, बंडखोर विशाल पाटलांकडून काँग्रेसला प्रतिआव्हान
तर माझ्यावर खुशाल कारवाई करा, बंडखोर विशाल पाटलांकडून काँग्रेसला प्रतिआव्हान
Ravi Kishan :  रवी किशन यांची डीएनए चाचणी होणार? कथित मुलीच्या याचिकेवर कोर्टाने दिला मोठा निर्णय
रवी किशन यांची डीएनए चाचणी होणार? कथित मुलीच्या याचिकेवर कोर्टाने दिला मोठा निर्णय
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Bank Of Maharashtra Profit 2024 : बँक ऑफ महाराष्ट्राच्या नफ्यात वाढ, चौथ्या तिमाहीचा निकाल जाहीरCostal Road Mumbai : कोस्टल रोड आणि सी-लिंक जोडण्यात महत्वाचा टप्पा पूर्ण, 2 हजार टनांचा गर्डर बसवलाNasim Khan Loksabha : वर्षा गायकवाड यांना उमेदवारी, नसीम खान मात्र नाराज ABP MajhaNanded EVM broken : नांदेडच्या रामतीर्थ मतदान केंद्रावर ईव्हीएम मशीन फोडलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Brij Bhushan Singh : लोकसभा निवडणुकीपूर्वी ब्रिजभूषण सिंह यांना धक्का, महिला कुस्तीपटूंच्या लैंगिक छळाशी संबंधित याचिका न्यायालयाने फेटाळली
बृजभूषण सिंह यांना धक्का, महिला कुस्तीपटूंच्या लैंगिक छळाशी संबंधित याचिका न्यायालयाने फेटाळली
Nilesh Lanke : सेम टू सेम नावांचा पॅटर्न नगरमध्ये, निलेश लंकेंचा सुजय विखेंवर पलटवार,  म्हणाले पैशाच्या बळावर डमी उमेदवार उभा कराल पण...
केला जरी उमेदवार उभा तुम्ही डमी, जनतेनेच घेतली आहे माझ्या विजयाची हमी, निलेश लंकेंचा सुजय विखेंना टोला
Vishal Patil : तर माझ्यावर खुशाल कारवाई करा, बंडखोर विशाल पाटलांकडून काँग्रेसला प्रतिआव्हान
तर माझ्यावर खुशाल कारवाई करा, बंडखोर विशाल पाटलांकडून काँग्रेसला प्रतिआव्हान
Ravi Kishan :  रवी किशन यांची डीएनए चाचणी होणार? कथित मुलीच्या याचिकेवर कोर्टाने दिला मोठा निर्णय
रवी किशन यांची डीएनए चाचणी होणार? कथित मुलीच्या याचिकेवर कोर्टाने दिला मोठा निर्णय
कारवाईने भीतीचे वातावरण, शरद पवारांच्या पठ्ठ्याने सांगितली कारखान्यावरील जप्तीची A टू Z स्टोरी
कारवाईने भीतीचे वातावरण, शरद पवारांच्या पठ्ठ्याने सांगितली कारखान्यावरील जप्तीची A टू Z स्टोरी
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 एप्रिल 2024 | शुक्रवार
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 एप्रिल 2024 | शुक्रवार
Mukesh Chhabra on Struggling Actors : मयतीला गेलो तरी लोक काम मागतात, नवख्या कलाकारांमुळे कास्टिंग डायरेक्टर हैराण
मयतीला गेलो तरी लोक काम मागतात, नवख्या कलाकारांमुळे कास्टिंग डायरेक्टर हैराण
कृणाल पांड्याच्या घरी गुड न्यूज, पत्नी पंखुडीनं दिला गोंडस बाळाला जन्म
कृणाल पांड्याच्या घरी गुड न्यूज, पत्नी पंखुडीनं दिला गोंडस बाळाला जन्म
Embed widget